Yogyogeshwar Jai Shankar | शुटिंगपूर्वी आरुषची सेटवर पूजा, मालिकेचे खास BTS| colors marathi । Exclusive
2022-06-27 10 Dailymotion
कलर्स मराठीवरील योगयोगेश्वर जय शंकर या मालिकेत शूट सुरु होण्यापूर्वी रोज शंकर महाराजांची पूजा केली जाते. महाराजांची पूजा आणि मालिकेचे exclusive BTS पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale